वाघाच्या हल्ल्यात बैल ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

 मनोज चिचघरे/पवनी:

पवनी पासुन ५ किमी अंतरावर असलेल्या पाहूणगाव येथे शेतकर्‍यांनी आपल्या घरच्या गोठ्यात बैल बांधुन ठेवले होते .रात्री वाघाने हल्ला करुन बैलास ठार मारले.

सकाळी माहिती होताच, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली, व पंचनामा तयार करण्यात आले.श्रावण नारनवरे मु, पाहूगाव असे शेतकर्‍याचे नाव आहे, बैल ठार झाल्याने शेतकर्‍यांचे फार मोठा नुकसान झाले,त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी गावकर्‍यांनी केली.वाघाच्या हल्ल्यामुळे गावामध्ये सर्व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,